
Nanded Flood
sakal
मुक्रमाबाद : गेल्या एक महिन्यापासून मुक्रमाबादसह शेजारील कर्नाटक व लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे लेंडी व तेरू नद्यांनी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. लेंडी धरणाची चुकीच्या पद्धतीने गळती वाढविल्यामुळे नदीचे पाणी गावशिवरात धडकत आहे.