Nanded News: शेतात कामासाठी गेलेल्या वृद्ध महिलेचा खून करून तिच्या अंगावरील दागिने लांबविल्याची घटना तालुक्यातील पिंपळगाव ढगे येथे उघडकीस आली. अहिल्याबाई मसाजी ढगे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
लोहा : शेतात कामासाठी गेलेल्या वृद्ध महिलेचा खून करून तिच्या अंगावरील दागिने लांबविल्याची घटना तालुक्यातील पिंपळगाव ढगे येथे उघडकीस आली. अहिल्याबाई मसाजी ढगे (वय ७२) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.