aachal mamidwar
sakal
नांदेड - शहरातील इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सक्षम ताटे या तरुणाची गोळ्या झाडून व फरशी डोक्यात घालून निर्घृण हत्या गुरुवारी (ता. २७) झाली होती. मुलीसोबत असलेले प्रेम प्रकरण समोर आल्याने तिचे वडील गजानन मामीडवार, भाऊ हिमेश मामीडवार आणि साहिल मामीडवार यांनी ही हत्या केली.