Nanded News: कर्ज भरावे की वाट पाहावी?; कर्जमाफीचा शासन निर्णय न आल्याने शेतकरी द्विधा मनःस्थितीत

Kharif Loan Payment Deadline Looms: महाराष्ट्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर झाली, परंतु शासन निर्णय अद्याप निर्गमित नाही. शेतकऱ्यांना कर्ज भरावे की वाट पाहावी, असा संभ्रम.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

बिलोली: राज्य सरकारने अर्थसंकल्पात मोठा गाजावाजा करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. मात्र, मार्च महिना उलटूनही अद्याप या योजनेचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित झाला नाही.

शिवाय, पीकविम्याचा कुठलाही लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी संभ्रमात असून, कर्ज भरायचे की कर्जमाफीची वाट पाहायची, अशा पेचात शेतकरी अडकलेले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com