Nanded News : विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान, माहूर वन विभागाची तत्परता

Leopard Rescued from Farm Well in Mahur : माहूर तालुक्यातील गोकुळ गोंडेगाव येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या तत्पर कारवाईमुळे सुखरूप जीवदान देण्यात आले.
Leopard Rescued from Farm Well in Mahur

Leopard Rescued from Farm Well in Mahur

sakal

Updated on

नांदेड : माहूर तालुक्यातील गोकुळ गोंडेगाव येथे गुरुवारी (ता.१९) पहाटे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले आहे.गोकुळ येथील शेतकरी राजू यमजलवार यांच्या शेतातील कठडा असलेल्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याचे शेतकऱ्याला दिसून आले,लगेच घटनेची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांना देण्यात आली,त्यावरून वनविभागाची टीम,पिंजरा व आवश्यक त्या सुरक्षा साहित्यासह घटनास्थळी दाखल होऊन विहिरीत पडलेल्या बिबट्यावर रेस्क्यू करून वाचविण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com