Nagpur Goa Shaktipeeth Highway : भाविकांच्या भावनांशी खेळ? शक्तिपीठ महामार्गावरून माहूर तीर्थक्षेत्र थेट 17 किलोमीटर लांब ढकलले; नव्या नकाशात कोणता केला बदल?

Nagpur-Goa Shaktipeeth Highway Route Changed : नवीन आराखड्यानुसार, महामार्गाची लांबी ८०२ किलोमीटरवरून ८५६ किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
Nagpur Goa Shaktipeeth highway latest update

Nagpur Goa Shaktipeeth highway latest update

esakal

Updated on

माहूर (नांदेड) : राज्य सरकारने जाहीर केलेल्या नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्यावरून आता नाराजी व्यक्त होत (Mahur Renuka Mata temple highway connectivity issue) आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाचे शक्तिपीठ मानल्या जाणाऱ्या श्री रेणुका मातेच्या माहूर तीर्थक्षेत्रालाच या महामार्गातून वगळण्यात आल्याची टीका होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com