Nanded News: फुलवळ परिसर हादरला; पायी जात असताना वृद्ध नदीत पडले अन्..
Drowning Incident in Manyad River Phulwada: फुलवळ तालुक्यात मन्याड नदीत ८५ वर्षीय वृद्ध बुडून मृत्युमुखी पडला. कंधार पोलिसांच्या तपासानुसार मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
फुलवळ, ता.१७ (बातमीदार) : कंधार येथून जवळच असलेल्या बहाद्दरपुरा मन्याड नदी पुलाजवळ नदीच्या पाण्यात बुडून ८५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.१६) घडली.