
Municipal Elections
sakal
धर्माबाद : धर्माबाद पालिकेचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाल्यानंतर पालिकेत निवडणुकीसाठी इच्छुक मंडळींचा नजरा प्रभागातील आरक्षणाकडे लागला होत्या. बुधवारी (ता. आठ) सकाळी ११ वाजता झालेल्या नगरसेवकपदाच्या आरक्षण सोडतीत अनेकांचे भविष्यातील राजकीय गणित बिघडले आहेत.