
Nanded Earthquake
sakal
नायगाव : तालुक्यातील टाकळी बु. येथे (ता.१२) रोजी दिवसभरात चार वेळा भुगर्भातून आवाज आल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. मात्र या आवाजाची नोंद भुकंप केंद्रावर नोंद नसल्याचे आढळून आले. परंतु (ता.१३) रोजीच्या तपासणीत दोन सौम्य स्वरुपाचे धक्के असल्याची नोंद झाली आहे. या भुकंपाचा केंद्र खैरगावच्या आसपास असल्याचे सांगण्यात येते.