Nanded Sahitya Sammelan :‘समरसते’साठी सातत्याने कार्यरत राहा; नामदेव कांबळे यांचे आवाहन, विसाव्या साहित्य संमेलनाचा समारोप
Namdeo Kamble: पद्मश्री नामदेव कांबळे यांनी समरसतेच्या कार्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहण्याचे आवाहन केले. नांदेड येथे समरसता साहित्य संमेलनाचा समारोप झाला.
नांदेड : ‘‘समरसतेच्या कार्यासाठी सातत्याने कार्यरत राहा’’, असे आवाहन पद्मश्री नामदेव कांबळे यांनी केले. त्यांनी कवितेच्या माध्यमातून सामाजिक समरसतेच्या वाटचालीचे गांभीर्य शब्दबद्ध केले.