Bike Accident: रधाव क्रूझर जीपने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक जण ठार झाला असून, अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना टायर फुटल्याने जीप दरीत कोसळली. या अपघातात जीप चालकही गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर नांदेड येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बरडशेवाळा (जि. नांदेड) : भरधाव क्रूझर जीपने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक जण ठार झाला असून, अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना टायर फुटल्याने जीप दरीत कोसळली.