Nanded News: एटीएम सेवा केंद्रांचा बोजवारा;कधी पैशांची वानवा, तर कधी सुविधांची कमतरता;एसी शोभेची वस्तू , तुटलेले दरवाजे, निकामी यंत्रणा

Nanded ATM Centers Facing Severe Issues: नांदेडमधील एटीएम सेवा केंद्रांची बिकट अवस्था; एसी बंद, तुटलेले दरवाजे, निकामी मशीन. नागरिकांना सुविधा नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

नांदेड: अनेक दिवसांपासून शहरातील एटीएममध्ये रोख रकमेचा ठणठणाट असल्याची बाब समोर आली होती. त्या वेळी प्रश्न केवळ ‘पैसे नाहीत’ इतकाच मर्यादित वाटत होता. मात्र, आता प्रत्यक्ष पाहणी केली असता, समस्या खूप खोलवर गेलेली असल्याचे उघड झाले आहे. शहरातील अनेक एटीएम केंद्रांची अवस्था इतकी बिकट आहे, की ही सुविधा नागरिकांसाठी सोयीची न राहता डोकेदुखी ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com