Nanded Police
esakal
नांदेड : शहरातील पीरबुर्ऱ्हान गल्ली येथून अपहरण करण्यात आलेल्या दीड वर्षांच्या मुलाला (Child Kidnapping Case) नांदेड पोलिसांनी (Nanded Police) अवघ्या चोवीस तासांत शोधून पालकांच्या ताब्यात सुरक्षित परत दिले. त्यानंतर नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.