Nanded Crime : आईला मारहाण करतात म्हणून मुलाने वडिलांचा केला खून; ताडपत्रीत गुंडाळून मृतदेह फेकला सहस्रकुंड बंधाऱ्यात

Dead Body Found at Sahasrakund Barrage in Nanded : घाबरून मृतदेह ताडपत्रीत गुंडाळून बंधाऱ्यात फेकल्याची कबुली प्रदीप डुकरेने दिली.
Nanded Crime News

Nanded Crime News

esakal

Updated on

ईस्लापूर (जि. नांदेड) : पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड बंधाऱ्यात ताडपत्रीत गुंडाळलेला मृतदेह आढळला (Nanded Crime News) होता. मुलानेच आईच्या मदतीने वडिलांचा खून करून मृतदेह बंधाऱ्यात फेकल्याचा उलगडा पोलिस तपासात झाला. मारुती गंगाराम डुकरे (वय ६०, रा. जलधरा, ता. किनवट) असे मृताचे नाव आहे. पत्नी पार्वताबाई मारुती डुकरे, मुलगा प्रदीप मारुती डुकरे (२५) या संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com