
नांदेड : हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यासह नांदेड जिल्ह्याच्या शेती सिंचनासाठी महत्त्वाचा असलेला इसापूर प्रकल्प ९४.६७ टक्के, तर तर नांदेड शहराची तहान भागविणारा विष्णूपुरी प्रकल्प ७७.४५ टक्के भरल्याने नांदेड जिल्ह्यातील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न सुटला आहे. इसापूर धरणात ९१२.७५८५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे.