Nanded News: ‘माय मला लय मारायलेत, तरास सोसंना, पैशे टाक...’! नांदेड शहरातील फायनान्सच्या कार्यालयात आढळला मृतदेह; मारहाण करून हत्या

Nanded Farmer Death Family Alleges Assault Over Loan Recovery: कर्जवसुलीसाठी शेतकऱ्याला डांबून मारहाण केल्याचा आरोप; खालसा फायनान्स प्रकरणात पोलिस तपास सुरू
Nanded Farmer Found Dead at Khalsa Finance Office as Police Register Murder Case Following Family Complaint

Nanded Farmer Found Dead at Khalsa Finance Office as Police Register Murder Case Following Family Complaint

sakal

Updated on: 

नांदेड : ‘‘दोन माणसं आली व्हती, त्याला गाडीवर बसून नेलं. आमाला वाटलं येईल परत. पण एक दिवस फोनवर ते म्हणू लागलं, माय मला लय मारायलेत, तरास सोसंना झालाय, मला पैसे टाक. घरात लाख रुपये कुठं ऱ्हातात व्हय, जोड त लावा लागंल की न्हाई, असं मी त्याला म्हणली व्हती. मग फोन बंद झाला... मह्य लेकरू याइनं मारून टाकलं, आन आता सांगतेत फाशी घेतली म्हणून...’

दहा हजारांच्या फायनान्सच्या कर्जापोटी जीव गेलेल्या शेतकऱ्याच्या मातेने असा हंबरडा फोडला आणि उपस्थितांचेही डोळे पाणावले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com