
Nanded Farmer
sakal
रामेश्वर काकडे
नांदेड : शासनाने मदतीच्या निकषांतही बागायतदार शेतकऱ्यांसोबत दुजाभाव केल्याची खंत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून, हेक्टरी १३ हजार ५०० रुपये देणे अपेक्षित असताना कोरडवाहूप्रमाणे केवळ साडेआठ हजारांचीच मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.