
Nanded Floods
sakal
नांदेड : पाणी घरात शिरले आणि संसार उघड्यावर आला... आता जगायचे कसे? हा हतबल सवाल सध्या नांदेड शहरातील नदीकाठच्या रहिवाशांच्या चेहऱ्यावर उमटलेला दिसत आहे. गुरुवारी रात्री उशिरा आलेल्या पुराच्या पाण्याने अनेक कुटुंबांचा संसार वाहून गेला.