Nanded Spa Raid : स्पा’च्या आडून वेश्याव्यवसाय तिघींची सुटका, एकजण अटकेत

Police Raid at Nanded Spa Centre: नांदेडमधील ‘गंगा स्पा’वर पोलिसांचा छापा; वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, तीन महिलांची सुटका, मालक अटकेत
Police Raid

Police Raid

sakal
Updated on

नांदेड, : तरोडा नाका परिसरातील चंदनानी कॉम्प्लेक्स येथील ‘गंगा स्पा’ सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत तीन महिलांची सुटका केली असून, स्पा सेंटरचा मालक रोहित श्रीराम ढगे (वय २६, रा. श्रीपादनगर, नांदेड) याला अटक करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com