Nanded News: नांदेडमध्ये ८२ ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी; २८ एप्रिलला मतदान

By-Election Announced for 82 Gram Panchayats: नांदेड जिल्ह्यातील ८२ ग्रामपंचायतींमधील १६५ रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २८ एप्रिल रोजी मतदान होणार असून सरपंच आणि सदस्यपदासाठी चुरस रंगणार आहे.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

नांदेड: जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील रिक्त सदस्य आणि थेट सरपंचपदासाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापण्यास आता सुरवात होणार आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील एकूण ८२ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com