Nanded News: नांदेडच्या बाजारात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अभूतपूर्व खरेदी; उलाढाल १०० कोटींपेक्षा जास्त

Nanded Market Sees Record Sales on Gudhi Padwa: गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांदेडच्या बाजारात अभूतपूर्व खरेदी; घर, चारचाकी व दुचाकी वाहनं, इलेक्ट्रॉनिक्स, सोनं खरेदीमुळे १०० कोटींपेक्षा जास्त उलाढाल.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

नांदेड: साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या शुभदिनी नांदेडच्या बाजारपेठेत यंदा अभूतपूर्व खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला. घर, सोने, वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांच्या प्रचंड उड्या पडल्या. त्यामुळे एकूण उलाढाल तब्बल १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक झाल्याचा अंदाज शहरातील व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com