Nanded Love Affair
esakal
दोघे एकाच समाजातील असून, एक वर्ष पुण्यात एकत्र राहत होते.
गावात परतल्यानंतर त्यांनी विष घेऊन आत्महत्या केली.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे.
बरडशेवाळा (जि. नांदेड) : प्रेमसंबंधातून (Nanded Love Affair) दोघांनी विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना हदगाव (Hadgaon) तालुक्यातील चिंचगव्हाण येथे सोमवारी (ता. सहा) उघडकीस आली. गजानन केरबा गव्हाळे (वय ३५) आणि उमा बालाजी कपाटे (वय २८) अशी विष घेऊन आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.