Nanded News: युवकाला कारने चिरडले, बहिणीचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; भाऊबीजेच्या दिवशीच नांदेड-हैदराबाद महामार्गावर अपघात

Bhaubeej Turns Tragic After Nanded Highway Accident: भाऊबीजेच्या दिवशी नांदेडमध्ये अपघात; युवकाचा मृत्यू झाल्यानंतर बहिणीचा आत्महत्येचा प्रयत्न
Bhaubeej Tragedy on Nanded Hyderabad Highway Young Man Crushed by Car Sister Attempts to End Her Life

Bhaubeej Tragedy on Nanded Hyderabad Highway Young Man Crushed by Car Sister Attempts to End Her Life

sakal

Updated on: 

मारतळा‌ : मावशीला भेटून स्कूटीवरून गावी‌ परतणाऱ्या‌ युवकास‌ भरधाव कारने‌ चिरडले‌. ही दुर्दैवी घटना बुधवारी (ता. ११) दुपारी नांदेड-हैदराबाद महामार्गावरील‌ हातणी‌ (ता‌. लोहा) फाट्यावर‌ घडली‌‌. महेश अर्जुन चावरे‌ (वय‌ २०, रा. मारतळा, ता. लोहा) असे मृताचे नाव असून, या अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. उस्माननगर‌ पोलिसांनी ‌कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ‌

Loading content, please wait...