Nanded Crime : 21 वर्षीय तरुणीवर घरात घुसून अत्याचार; तोंडात विषारी द्रव पाजून तिला ठार मारण्याचाही केला प्रयत्न
21-Year-Old Woman Assaulted at Home in Nanded Taluka : कन्नड तालुक्यात २१ वर्षीय तरुणीवर घरात घुसून अत्याचार करण्यात आला. आरोपी वाडीलाल बद्रीनाथ चव्हाण याने तिला विषारी द्रव पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिस तपासात उघड झाले.
कन्नड (नांदेड) : तालुक्यातील एका गावातील २१ वर्षीय तरुणीवर तिच्या घरात घुसून अत्याचार करण्यात आला. आरोपीने तिच्या तोंडात विषारी द्रव पाजून तिला ठार मारण्याचाही प्रयत्न केला. वाडीलाल बद्रीनाथ चव्हाण असे संशयित आरोपीचे नाव आहे.