esakal | Nanded: ग्यानज्योती पोदार शाळेला सीबीएसईची मान्यता
sakal

बोलून बातमी शोधा

"सीबीएसई''

किनवट : ग्यानज्योती पोदार शाळेला सीबीएसईची मान्यता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

किनवट : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड, नवी दिल्ली या स्वायत्त संस्थेने जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ग्यानज्योती पोदार लर्न स्कूल, बेंदी (ता.किनवट) शाळेची तपासणीअंती सीबीएसइची मान्यता देण्यात आली.

ग्यानज्योती पोदार लर्न स्कूल, बेंदी शाळा प्रशासनाने विद्यार्थांच्या कलागुणांना वाव देणारे उपक्रम सादर केले असून प्राचार्य संदीप चाटोरीकर, प्रदीप राठोड यांच्या टीमने केलेल्या कामगिरीमुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड, नवी दिल्लीने सीबीएसई मान्यता दिली. यासाठी संचालक मंडळ डॉ. विजय कागणे, डॉ. विनयकुमार मोरे, डॉ. शैलेंद्र गायकवाड, कपिल करेवाड, गोविंद अंकुरवार, डॉ. आनंद आणेराव, डॉ. नागनाथ काटमपल्ले, प्राचार्य संदीप चाटोरीकर, प्रदीप राठोड, कृष्णकुमार घुगे, गजानन गुहाडे, साहेब खंधारे, कृष्णा गायकवाड, शहेबाज पठाण, प्रशांत माहूरकर, शंकर शिंदे, तुकाराम जाधव, वंदना गुट्टे, लीना बारस्वाडकर, नीता बंकेवार, पिंकी सिकदर, मेहनाज शेख, प्राची चौगुले, रत्नमाला केंद्रे, प्रदीप राठोड, सतीश पांचाळ, अमोल शेंडगे, साईनाथ बैलवाड यांनी परिश्रम घेतले.

loading image
go to top