Nanded News : अस्वलाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी; ठाण मांडून बसलेल्या अस्वलाजवळून 'जेसीबी'ने उचलला मृतदेह

Deadly Bear Attack Near Kinwat Forest Area : किनवट तालुक्यातील दयाळ धानोरा शिवारात अस्वलाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
Bear Attack on Farmers Near Kinwat Forest in Nanded District

Bear Attack on Farmers Near Kinwat Forest in Nanded District

esakal

Updated on

ईस्लापूर (जि. नांदेड) : वन विकास महामंडळाच्या परिक्षेत्रालगत असलेल्या दयाळ धानोरा (ता. किनवट, जि. नांदेड) शिवारात नऊ शेतकऱ्यांवर अस्वलाने हल्ला केला. त्यात एकाचा मृत्यू झाला (Bear Attack Nanded) असून, आठ जण गंभीर झाले आहेत. मंगळवारी (ता. १०) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. दत्ता बळिराम जाधव (वय ५५, रा. दयाळ धानोरा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Chandoli Sanctuary wildlife attack protest
Buldhana News
Forest Officials Rush to Spot After Fatal Leopard Attack
Scene from Chandepaki Pal Khurd where a farmer lost his life in a fatal gaur attack
Marathi News Esakal
www.esakal.com