MPSC Success Story: सहा वेळा अपयश, तरी जिद्द सोडली नाही! नांदेडचा ओमकेश झाला क्लास वन अधिकारी; आईच्या मांडीवर डोकं ठेवताच अश्रू अनावर

Six MPSC Failures Could Not Stop Nanded's Omkesh Jadhav: क्लास वन अधिकारी होताच आईच्या मांडीवर डोकं ठेवलं अन् अश्रू अनावर; ओमकेश जाधव यांची प्रेरणादायी कहाणी
MPSC State Services Result Nanded Candidate Omkesh Jadhav Secures 54th Rank After Six Attempts and Becomes Class One Officer

MPSC State Services Result Nanded Candidate Omkesh Jadhav Secures 54th Rank After Six Attempts and Becomes Class One Officer

esakal

Updated on: 

सातारा : यश मिळवण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नसते, तर त्यासाठी लागते ती जिद्द, चिकाटी आणि अपयशातून पुन्हा उभे राहण्याची ताकद! नांदेडच्या ओमकेश जाधव यांनी आपल्या मेहनतीतून हेच सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत सलग सहा वेळा अपयश आले, तरी त्यांनी हार मानली नाही. प्रत्येक अपयशातून धडा घेत त्यांनी पुन्हा नव्या उमेदीने अभ्यासाला सुरुवात केली. अखेर त्यांच्या या अथक परिश्रमांना यश आले असून, MPSC राज्यसेवा परीक्षेत त्यांनी ५४ वा क्रमांक मिळवला आहे. या यशामुळे त्यांची क्लास वन अधिकारी म्हणून निवड झाली आहे.

Loading content, please wait...