Nanded News: उघड्यावरचे अन्न खाणे टाळा; आरोग्य सांभाळा; स्वच्छतेबाबतच्या नियमांची पायमल्ली

Citizens Demand Strict Action Against Vendors: नांदेड शहरातील रेल्वेस्थानक, बसस्थानक आणि चौकांमध्ये उघड्यावर अन्न विक्री; अस्वच्छतेमुळे अन्नविषबाधा आणि संसर्गाचा धोका, प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नागरिक संतापित.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

नांदेड: ‘स्वच्छ शहर, सुरक्षित आरोग्य’ अशा घोषणा झळकत असताना प्रत्यक्षात शहरातील रेल्वेस्थानक, बसस्थानक आणि प्रमुख चौकांमध्ये उघड्यावर सुरू असलेली अन्नविक्री आरोग्य व्यवस्थेच्या अपयशाची जिवंत साक्ष ठरत आहे.

धूर, धूळ, कचरा आणि माशांच्या गराड्यात मांडलेले खाद्यपदार्थ पाहूनही प्रशासनाची झोप उडत नाही, हीच सर्वांत मोठी शोकांतिका आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com