Nanded Crime: नांदेडमध्ये मध्यरात्री तलवारी खंजरने हल्ला; २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून
Crime News: शहरातील भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पावडेवाडी येथे शनिवारी (ता. एक) मध्यरात्री जुन्या भांडणाच्या कारणावरून २१ वर्षीय तरुणाचा धारदार हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आला.
नांदेड : शहरातील भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पावडेवाडी येथे शनिवारी (ता. एक) मध्यरात्री जुन्या भांडणाच्या कारणावरून २१ वर्षीय तरुणाचा धारदार हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आला.