Nanded News : नांदेडमध्ये सार्वजनिक ठिकाणी दारूपान केल्यास थेट गुन्हा दाखल;पोलिसांचा इशारा

Nanded Police : सिटी स्ट्रीट सेफ्टी आणि दामिनी पथकाच्या मोहिमेअंतर्गत २१ जणांवर कारवाई; बेशिस्त वाहनचालकांनाही चाप
Alcohol
AlcoholSakal
Updated on

नांदेड : सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून शांतता भंग करणाऱ्या २१ जणांवर नांदेड पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. ‘सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राइव्ह’ व ‘दामिनी पथक’ यांच्या संयुक्त कारवाईत नांदेड शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. यावेळी बेशिस्त वाहनचालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, दारूविक्री करणाऱ्या ठिकाणांची तपासणी करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com