

Nanded News
sakal
पोलिस भरती प्रक्रियेत उमेदवारांकडून पैसे मागितल्याचा प्रकार समोर आल्यानंतर येथील एका अंमलदारास तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.