esakal | Nanded: ‘मंत्रालयात न जाणारे बांधावर कधी पोचणार?’ : रावसाहेब दानवे
sakal

बोलून बातमी शोधा

रावसाहेब दानवे
‘मंत्रालयात न जाणारे बांधावर कधी पोचणार?’ : रावसाहेब दानवे

‘मंत्रालयात न जाणारे बांधावर कधी पोचणार?’ : रावसाहेब दानवे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देगलूर: ‘‘मुख्यमंत्री ना मंत्रालयात येतात, ना ‘वर्षा’वर वेळेवर पोहोचतात. मग ते शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांधावर कधी पोहोचणार,’’ असा सवाल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. पोटनिवडणकीनंतर राज्यातील सत्तेत बदल होणार किंवा नाही, हे मला माहीत नसले, तरी निकालानंतर राज्याच्या राजकारणाची दिशा बदलेल, याची हमी मी देतो, असे ते म्हणाले.

अशोक चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे नांदेडचा विकास झाला असेल, असे चित्र माझ्या मनात होते. मात्र, येथे आल्यानंतर मी चक्रावून गेलो. सर्वसामान्यांच्या विकासापेक्षा जयंत शहा, प्रशांत निलंगर यांच्यासारख्यांच्या विकासाला येथे महत्त्व दिले गेले.

-आशिष शेलार, आमदार

loading image
go to top