
Nanded News
sakal
नांदेड : गावातील कामांसाठी निधी मिळत नसल्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निषेधार्थ इंजेगाव (ता. नांदेड) येथील सरपंच मुक्ताई नागनाथ पंचलिंगे यांनी शुक्रवारपासून (ता.२६) जिल्हा परिषदेसमोर चक्क सरणावर बसून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.