Nanded: पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश समग्र शिक्षातून ३.६६ कोटींचा निधी लवकरच शाळांना होणार वाटप

Nanded Zilla Parishad Schools to Distribute Uniforms on Day One: नांदेड जिल्हा परिषद शाळांतील १.१२ लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळणार आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत ३.६६ कोटी रुपयांचा निधी शाळांना लवकरच वितरित होणार आहे.
Nanded

Nanded

esakal

Updated on

नांदेड: वर्षे २०२६-२७ च्या शैक्षणिक सत्राला येत्या पंधरा जूनपासून सुरवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या एक लाख १२ हजार १०९ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत शासनाकडून गणवेशासाठी तीन कोटी ६६ लाख ८१ हजार रुपयांचा म्हणजेच ८० टक्के निधी शिक्षण विभागाला प्राप्त झाला असून, पुढील तीन ते ८० टक्के निधी प्राप्त एकूण चार कोटी ५८ लाख ५९ हजार ५०० रुपयांच्या निधीपैकी सध्या ८० टक्के निधी प्राप्त झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com