Nanded News: स्वतःवर गोळी झाडून हल्ल्याचा बनाव; गुन्हेगारानेच रचला स्वतःवर हल्ल्याचा ड्रामा!

Crime News: नांदेड येथील वाजेगाव ईदगाह परिसरात पहाटे घडलेल्या गोळीबार घटनेचा पोलिस तपास निष्पन्न झाला. संशयित शेख शमी उर्फ अरबाज यांनी स्वतःवर गोळी झाडून हल्ला झाल्याचा बनाव रचल्याचे उघड झाले.
Nanded News

Nanded News

sakal

Updated on

नांदेड : वाजेगाव ईदगाह परिसरात पहाटे गोळीबाराच्या घटनेमागील सत्य पोलिस तपासात उघड झाले असून, जखमीनेच स्वतःवर गोळी झाडून हल्ला झाल्याचा बनाव रचल्याचा प्रकार उघडकीस आला. बुधवारी (ता.११) पहाटे २.२० च्या सुमारास जुन्या पुलाजवळ गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com