Nanded Cancer Hospital: नांदेड शहरात उभारणार दीडशे खाटांचे कर्करोग रुग्णालय मंत्रिमंडळाचा निर्णय, २०९ कोटींचा अंदाजित खर्च
Nanded News: नांदेडला कर्करोगाशी निगडीत विशेषोपचार सुविधांचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय भाजप महायुती राज्य सरकारने घेतला असून, त्यासाठी खासदार अशोक चव्हाण यांनी केलेला पाठपुरावा यशस्वी ठरला.
नांदेड : नांदेडला कर्करोगाशी निगडीत विशेषोपचार सुविधांचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय भाजप महायुती राज्य सरकारने घेतला असून, त्यासाठी खासदार अशोक चव्हाण यांनी केलेला पाठपुरावा यशस्वी ठरला.