Truck Accident: नांदेडहून गुजरातकडे निघालेल्या ट्रकचा पातूरजवळ अपघात; चालक आणि मित्र ठार, परिवारावर दु:खाचा धक्का
Nanded News: नांदेडहून गुजरातला जाणाऱ्या ट्रकचा पातूर (जि. अकोला) येथे अपघात झाला. यात ट्रक चालक संजय कदम (३०) आणि मित्र नामदेव शिंदे (४५) यांचा जागीच मृत्यू झाला.
नायगाव (िज. नांदेड) : नांदेडहून गुजरातला जाणाऱ्या ट्रकचा पातूर (जि. अकोला) येथे अपघात झाला. या अपघातात सोमठाणा (ता. नायगाव) येथील दोन जण ठार झाल्याची घटना बुधवारी (ता. १३) पहाटे चारच्या सुमारास घडली.