Nanded News : न्यूयॉर्कमध्ये कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांना ‘ग्लोबल ग्रीन लीडरशिप अवॉर्ड’

शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन आणि शिक्षण क्षेत्रातील हरित उपक्रमांना दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल.
Dr. Manohar Chaskar

Dr. Manohar Chaskar

sakal

Updated on: 

नवीन नांदेड - शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन आणि शिक्षण क्षेत्रातील हरित उपक्रमांना दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांना प्रतिष्ठेच्या ‘ग्लोबल ग्रीन लीडरशिप अवॉर्ड २०२६’ने सन्मानित करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com