

Tears of Pride: Newly Married Couple Selected in Border Security Force
Sakal
तामसा : राजवाडी (ता. हदगाव) येथील घिसेवाड दांपत्य निरंजन आणि निकिता घिसेवाड यांनी लग्नानंतर सुखी संसाराच्या स्वप्नाला बाजूला ठेवून देशसेवेचा सर्वोच्च मार्ग निवडला. या नवविवाहित दांपत्याची निवड सीमा सुरक्षा दलात झाली असून, ग्रामस्थांकडून त्यांचे स्वागत होत आहे.