Nanded Accident: पूर्णा नांदेड रोडवर दुचाकींच्या समोरासमोर धडकेत एक ठार, दुसरा तरुण गंभीर जखमी
Tragic motorcycle accident in Pimpala Bhatya village: नांदेड-पूर्णा रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला.