Nanded News: माहूर तालुक्यातील अवैध वाळू उत्खननासाठी पैनगंगा ‘आंदण’; ट्रेझर बोटींसह जेसीबी व पोकलँड मशीनचा वापर, पर्यावरणाला धोका

Maharashtra sand mafia activities and river Damage: सायफळ-लांजी पैनगंगा नदीपात्रात नियमबाह्य यांत्रिकी वाळू उत्खनन; ट्रेझर बोटी, जेसीबी-पोकलँडचा धडाधड वापर, नदीचा नैसर्गिक प्रवाह बिघडून पर्यावरणाला गंभीर धोका
Heavy machinery engaged in illegal sand extraction in Painganga river in Mahur taluka.

Heavy machinery engaged in illegal sand extraction in Painganga river in Mahur taluka.

sakal

Updated on

-साजिद खान

माहूर : तालुक्यातील सायफळ आणि लांजी पैनगंगा नदी पात्रात वाळू उपसा करण्यासाठी नियोजित ताबा दिलेल्या क्षेत्राव्यतिरिक्त इतर परिसरातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असून सदरील वाळू घाटाचा लिलाव झालेला असला तरी प्रत्यक्षात नियमबाह्य पद्धतीने उत्खनन सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे.नदी पात्रात सहा ट्रेझर बोटींच्या साहाय्याने वाळू काढली जात असून,यासाठी जेसीबी व पोकलँड मशीनचाही सर्रास वापर केला जात आहे. यामुळे पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com