Nanded: पुण्यातील विद्यार्थिनी नांदेडमधून बेपत्ता, ‘नीट’च्या तयारीसाठी आली होती शहरात

Pune Student Goes Missing in Nanded During NEET Preparation: पुण्यातील १५ वर्षीय NEET विद्यार्थिनी नांदेडमध्ये शिक्षणासाठी आली असताना रहस्यमयरीत्या बेपत्ता झाली आहे. वडिलांच्या तक्रारीनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nanded

Nanded

esakal

Updated on

नांदेड: पुणे जिल्ह्यातील मोशी येथील एक अल्पवयीन विद्यार्थिनी नांदेड येथे नीट परीक्षेच्या तयारीसाठी आली असताना बेपत्ता झाल्याची घटना समोर आली. अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिचे अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी दिल्यानंतर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com