Ramdas Athawale: अभिजित दीपके यांना रामदास आठवलेंचे RPIत येण्याचे निमंत्रण; ‘सुशिक्षित युवा नेतृत्वाची गरज’

Ramdas Athawale Invites Abhijit Dipke to Join RPI: रामदास आठवले यांचे अभिजित दीपके यांना आरपीआयमध्ये प्रवेशाचे खुले आमंत्रण; सुशिक्षित, सक्रिय युवा नेतृत्वातून पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न
Ramdas Athawale Offers RPI Entry to Abhijit Dipke Praises His Fight for Students and Calls for Strong Youth Leadership

Ramdas Athawale Offers RPI Entry to Abhijit Dipke Praises His Fight for Students and Calls for Strong Youth Leadership

sakal

Updated on

नांदेड : नीट परीक्षेतील पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देणारे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षात प्रवेश करावा, असे निमंत्रण या पक्षाचे नेते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले. दीपके कोणत्याही राजकीय पक्षात नसून, त्यांच्यासारखे सुशिक्षित, सक्रिय युवा नेतृत्व लाभल्यास आपला पक्ष अधिक व्यापक, मजबूत होईल, असे आठवले म्हणाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com