

Tragic Accident in Nanded: Retd. Cooperation Officer Rajesh Ullewar Passes Away
Sakal
देगलूर : येथील रहिवासी तथा सध्या नांदेड येथे वास्तव्यास असलेले सेवानिवृत्त सहकार अधिकारी राजेश गंगाराम उल्लेवार (वय ६०) यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनामुळे देगलूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.