Nanded News: लोहो तालुक्यात अवैध गौणखनिजांचा धंदा; प्रशासनाची दुर्लक्ष मोठा प्रश्न; रिक्त तलाठी पदांमुळे जप्ती आणि कारवाई अडचणीत

Rising Illegal Minor Mineral Theft in Loha Taluka: लोहा तालुक्यात अवैध गौणखनिजांचा वाढता धंदा; रिक्त तलाठी पदांमुळे जप्ती आणि कारवाई अडचणीत.तालुका प्रशासनाने भूखंड खरेदी करून नवीन तलाठी कार्यालये उभारावी, अशी मागणी.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

लोहा: शहरातील प्लॉटिंगचा व्यवहार असो किंवा शेतजमिनीची खरेदी, संपूर्ण दस्तऐवज प्रक्रिया ऑनलाइन झाल्यानंतरही पहिली नोंद वगळण्यासाठी टेबलाखालून पैसे दिले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. वीटभट्ट्यांसाठी लागणारी गोदाकाठची माती, तसेच बेबंद अवैध वाळू उपसा यामागे मोठे नेटवर्क आहे. गौण खनिज (मुरूम) काढण्यासाठी रातोरात डोंगर पोखरले जात असल्याचे चित्र तालुकाभरात दिसून येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com