Nanded Accident: नांदेड मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
Fatal Road Accident on Nanded–Usmanabad Highway: नांदेड–उस्माननगर मार्गावर उभ्या हायवा वाहनाला दुचाकीची धडक बसून तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना लोहा तालुक्यातील वडगाव पाटी येथे घडली.
लोहा : उभ्या हायवा वाहनावर दुचाकी आदळून तरुण जागीच ठार झाल्याची घटना नांदेड-उस्माननगर मार्गावर वडगाव पाटी येथे गुरुवारी (ता. १८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.