

Administrative Error Sparks Row Over School Decision in Kinwat
esakal
ईस्लापूर: किनवट तालुक्यातील सावरकरनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. कायमस्वरूपी शिक्षक नेमण्याच्या मागणीसाठी पालकांनी शाळेला कुलूप लावून आंदोलन केल्यानंतर शिक्षण विभागाने आदेश काढला; मात्र त्या आदेशातील त्रुटींमुळे विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.