Mahur News : माहूर नगरपंचायतीत पीएम आवास योजनेत आर्थिक गैरव्यवहार...! लाभार्थ्यांच्या खात्यात निधी न वर्गता इतर कामांसाठी दोन कोटी रुपये खर्च?

माहूर नगरपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत प्राप्त दोन कोटी रुपयांच्या निधीच्या वापराबाबत प्राथमिक दृष्ट्या आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर प्रकार आला उघडकीस
vivek kande Chief Officer Mahur Nagar Panchayat

vivek kande Chief Officer Mahur Nagar Panchayat

sakal

Updated on

माहूर, (जिल्हा नांदेड) - माहूर नगरपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत प्राप्त दोन कोटी रुपयांच्या निधीच्या वापराबाबत प्राथमिक दृष्ट्या आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या संदर्भात माहूर नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांनी (ता. ३०) थेट नांदेड जिल्हाधिकाऱ्यांकडे समिती गठित करून सखोल व निष्पक्ष चौकशीची मागणी केल्यामुळे तालुक्यात प्रशासनिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com