Kinwat School Closure: तीन दिवस उलटूनही शिक्षण विभाग जागा नाही; किनवट तालुक्यातील शाळेला कुलूप, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान!

students suffer due to school shutdown Kinwat Nanded district: शिक्षक टंचाई, डेपुटेशनमधील गोंधळ आणि शिक्षण विभागाच्या निष्क्रियतेमुळे सावरकरनगर जिल्हा परिषद शाळेला पालकांनी लावलेले कुलूप कायम; विद्यार्थ्यांचे शिक्षण ठप्प होऊन भवितव्य धोक्यात
Academic Loss Mounts as Kinwat School Stays Locked

Academic Loss Mounts as Kinwat School Stays Locked

esakal

Updated on

ईस्लापूर: किनवट तालुक्यातील ईस्लापूर येथे दि. २७ रोजी दिलेल्या निवेदनानंतर सावरकरनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पालकांनी कुलूप ठोकले होते. मात्र, तब्बल तीन दिवस उलटूनही शिक्षण विभागाकडून कोणतीही दखल घेतली नसल्याचे चित्र समोर येत असून यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com