Islapur School issue: ईस्लापूरमध्ये शिक्षकांअभावी शाळेला कुलूप; पालकांचा संताप, वारंवार तक्रारी करूनही दखल नाही!

Education Department negligence Teacher shortage case: शिक्षकांच्या अभावामुळे शाळेला कुलूप, पालकांचा संताप उफाळला
Education Hit in Islapur: School Locked Amid Teacher Shortage

Education Hit in Islapur: School Locked Amid Teacher Shortage

esakal

Updated on

ईस्लापूर: दोन महिण्यापासून सुरू असलेल्या शिक्षकांच्या समस्येने अखेर तीव्र रूप धारण केले असून ईस्लापुर सावरकरनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला (दि. २७) सकाळी साडेदहाच्या सुमारास पालकांनी कुलूप ठोकत शिक्षण विभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com